¡Sorpréndeme!

Actress Reshma Shinde in Love: सोशल मिडियावर केलं आपलं प्रेम व्यक्त | Sakal Media |

2022-05-01 3 Dailymotion

'रंग माझा वेगळा' ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका टीआरपीच्या रेसमध्येदेखील अग्रेसर असते. या मालिकेतील दीपा या पात्राला प्रेक्षकांची जास्त पसंती आहे. या मालिकेनंतर तिचा फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप वाढला आहे. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.